Abhdinya Bhave talks about Mehul's health | अखेर अभिज्ञाने सोडलं मौन, मेहुलच्या तब्येतीबद्दल केला खुलासा | Abhidnya Bhave

2022-04-02 5

अभिनेत्री अभिज्ञा भावेने नुकतंच इंस्टाग्राम लाईव्हमधून चाहत्यांची संवाद साधला. यात तिने मेहुलच्या तब्येतीबद्दल चाहत्यांना सांगितलं. पाहूया काय म्हणाली अभिज्ञा. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Videos similaires